गॅस्टन ब्राउन
Appearance
गॅस्टन अल्फोन्सो ब्राउन (९ फेब्रुवारी, १९६७:सेंट जॉन्स, अँटिगा[१][२]) हे अँटिगाचे राजकारणी आहेत. हे अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान आणि २०१४ पासून लेबर पक्षाचे नेते आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते बँकर आणि व्यापारी होते.
संदर्भ
[संपादन]- ^ "Meet Gaston Browne" Archived 24 April 2021 at the वेबॅक मशीन., Gaston Browne website.
- ^ "ABLP Wins" Archived 13 October 2014 at the वेबॅक मशीन., Daily Observer, 13 June 2014.