गूगल+

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गूगल प्लस या पानावरून पुनर्निर्देशित)


गूगल+
प्रारंभिक आवृत्ती २८ जून २०११
विकासाची स्थिती उपलब्ध
भाषा ४० भाषा
सॉफ्टवेअरचा प्रकार सोशल नेटवर्कींग
सॉफ्टवेअर परवाना सार्वजनिक
संकेतस्थळ https://plus.google.com

गूगल+ किंवा गूगल प्लस हे २०११ मध्ये प्रकाशित झालेले एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. २०१८ मध्ये ओसाडनगरीतल चोरी पाच लाख यूजर्सचा डेटा चोरीला गेल्यानंतर गूगल प्लस बंद करण्याची घोषणा करण्यात आली. [१]

  1. ^ "गूगल प्लस अखेर बंद पडणार." Lokmat. 2018-10-21. 2018-11-02 रोजी पाहिले.