गुस्ताव श्ट्रीजमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुस्ताव स्ट्रेसमान या पानावरून पुनर्निर्देशित)

गूस्टाफ श्ट्रीजमान (१० मे, इ.स. १८७८ - ३ ऑक्टोबर, इ.स. १९२९) हा १९२३मध्ये जर्मनीचा चान्सेलर होता. याला १९२६ चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.