गुलाम घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुलाम घराणे हे दिल्ली सल्तनतीतील पहिले महत्त्वाचे घराणे होय. मोहम्मद घौरीच्या मृत्युनंतर त्याचा वजीर कुतुबुद्दीन ऐबक याच्यापासून दिल्लीवर गुलाम घराण्याची राजवट सुरू झाली. या घराण्याची सत्ता १२०६ ते १२९० पर्यंत होती. घौरीच्या गुलामांनी राज्य केल्याने त्यांना राजघराण्या ऐवजी गुलाम घराणे म्हणतात.

गुलाम घराणे/ मामलुक घराणे
سلطنت مملوک
[[चित्र:|border|30 px|link=चौहान घराणे]] 
[[चित्र:|border|30 px|link=तोमर घराणे]] 
Ghurids1200.png 
[[चित्र:|border|30 px|link=सेन घराणे]]
इ.स. १२०६इ.स. १२९० Khilji dynasty 1290 - 1320 ad.PNG


Mamluk dynasty 1206 - 1290 ad.GIF
राजधानी दिल्ली
शासनप्रकार सल्तनत
अधिकृत भाषा फारसी,


राज्यकर्ते[संपादन]

  1. कुतुबुद्दीन ऐबक
  2. आरामशाह
  3. इल्तुतमिश
  4. रूकुनुद्दीन फिरोजशाह
  5. रजिया सुल्तान
  6. मुईजुद्दीन बहरामशाह
  7. अल्लाउद्दीन मसूदशाह
  8. नासिरूद्दीन महमूद
  9. गयासुद्दीन बलबन