गुल्बदीन नाइब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुलाबदीन नायब या पानावरून पुनर्निर्देशित)

गुल्बादीन नाइब (१६ मार्च, १९९१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.