गुरुत्व स्थिरांक
Appearance
(गुरुत्वस्थिरांक या पानावरून पुनर्निर्देशित)
गुरुत्व स्थिरांक (G) हा भौतिकीतल्या मूलभूत स्थिरांकांपैकी एक असून सामान्यपणे ते न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमात आणि अल्बर्ट आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेत आढळून येते.
नियम आणि स्थिरांक
[संपादन]न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमाप्रमाणे दोन पदार्थांमधील गुरुत्वबल-
येथे समानुपाताचा स्थिरांक म्हणून G हे गुरुत्व स्थिरांक आलेले आहे. त्याच्या किंमतीचे निश्चितीकरण खालील सूत्राने करता येते-
आणि ती निश्चिती पहिल्यांदा कॅव्हेन्डिशने केली. त्याप्रमाणे त्याची किंमत
एवढी आहे.