Jump to content

गुराब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुराब ही शिडांवर चालणारी लढाऊ नौका आहे. सहसा या नौकांवर उखळी तोफा तसेच बरकंदाज असत. आता या प्रकारच्या नौका वापरात नाहीत.