गुरमेहर कौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.गुरमेहर कौर एक भारतीय मुलगी आणि कार्यकर्ती आहे. गुरमेहर लेडी श्री राम कॉलेज, दिल्ली विश्वविद्यालय मधून इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत आहे. फरवरी २०१७ मधे दिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस कॉलेज मधे होत अस्लेल्या विद्यार्थी संघर्षा मुळे ओळखु जाउ लागली. कॉलेज मधे उमर खालिद आणि शैला राशिदला एका संगोष्ठी साठी आमंत्रित केलं होतं, ज्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे ने विरोध केला आणि संगोष्ठी नाही होऊ शकली. गुरमेहर ने इंटरनेट च्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध केला. तिचा विरोध पाहिल्यावर तिला गैर राष्ट्रवादी म्हण्ले गेले.[१]

वैयक्तिक जीवन[संपादन]

गुरमेहर चा जन्म पंजाब राज्यात जालन्धर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव मंदिप सिंह आणि आईचे नाव राजविंदर कौर आहे. तिचे वडिल भारतीय सेनेत अधिकारी होते आणि १९९९ च्या करगिल युध्दात हुतात्मा झाले होते. त्या वेळी तिचे वय २ वर्ष होते.

सामाजिक कार्य[संपादन]

गेल्या वर्षात अप्रेल महिन्यात गुरमेहर ने भारत-पाकिस्तान मधे शांतिपूर्वक संबन्धांसाठी #ProfileForPeace नावाची मोहिम सुरु केली आणि एक व्हिडियो सुद्धा प्रचारित केलं. केन्द्रिय मंत्री किरण रिजिजु ने त्या व्हिडियो आलोचना सुद्धा केली आणि त्याला राष्ट्रविरोधी असे देखील म्हणाले. २०१७ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधातही तिने एक व्हिडियो प्रचारित केला.[२]

  1. ^ http://indianexpress.com/article/india/who-is-gulmehar-kaur-whats-the-ongoing-savedu-campaign-all-about-all-your-questions-answered-4547653/
  2. ^ http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-abvp-kargil-virender-sehwag-indian-army-ramjas/1/892979.html