गुरदेवसिंग खुश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरदेव सिंग खुश या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

गुरदेवसिंग खुश हे भारतीय कृषिशास्त्रज्ञ आहेत. शेतीविषयक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.