Jump to content

गुप्त (१९९७ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुप्त (१९९७ चित्रपट)
चलचित्र
शीर्षकगुप्त संपादन
गट-प्रकारप्रणय चित्रपट, नाट्य चित्रपट, action film संपादन
प्रकाशन तारीख1997 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकराजीव राय संपादन
पटकथाRaju Rai संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकAshok Mehta संपादन
चित्रपट संपादकRaju Rai संपादन
संगीतकारViju Shah संपादन
निर्माताGulshan Rai, राजीव राय संपादन
Distributed byTrimurti Films, नेटफ्लिक्स संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन
FSK film ratingFSK 16 संपादन

गुप्त: द हिडन ट्रुथ ज्याचे संक्षिप्त नाव गुप्त आहे, हा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला राजीव राय दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील ॲक्शन थरार चित्रपट आहे. या चित्रपटात बॉबी देओल, मनीषा कोइराला आणि काजोलच्या मुख्य भूमिकेत आहेत. त्रिमूर्ती फिल्म्सच्या बॅनरखाली वितरीत करण्यात आलेल्या या चित्रपटात राज बब्बर, प्रेम चोप्रा, रझा मुराद, कुलभूषण खरबंदा, परेश रावल, दलीप ताहिल, शरत सक्सेना, सदाशिव अमरापूरकर, ओम पुरी [] ऋषी, प्रिया आणि अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपताचया गाण्यांची रचना विजू शाह यांनी केली होती.[] हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम थरार चित्रपटांपैकी एक मानला जातो.[][][] त्याचे कथानक फ्रेंच लेखक लुई थॉमस यांच्या गुड चिल्ड्रन डोन्ट किल (१९६७) या गुन्हेगारी/रहस्यमय कादंबरीवर आधारित आहे.[]

४३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, गुप्तला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राय) यासह ८ नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट खलनायकासह ३ पुरस्कार जिंकले.

संगीत

[संपादन]

चित्रपटाच्या गाण्यांना संगीत विजू शाह यांनी दिले होते आणि आनंद बक्षी यांनी लिहिली होती.

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "गुप्त गुप्त"  कविता कृष्णमूर्ती, हेमा सरदेसाई, चेतन 2:55
२. "दुनिया हसिनोंका मेला"  उदित नारायण, सुनीता राव 6:31
३. "मुश्किल बडा ये प्यार हैं"  अलका याज्ञिक, उदित नारायण 5:52
४. "मेरे खाबोंमें तू"  अलका याज्ञिक, कुमार सानू 5:34
५. "ये प्यार क्या हैं"  कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू, अलका याज्ञिक 6:34
६. "यह प्यासी मोहब्बत"  अलका याज्ञिक 6:1
७. "मेरे सनम तुझको"  उदित नारायण, साधना सरगम 5:48
८. "गुप्त गुप्त - २"  कविता कृष्णमूर्ती, हेमा सरदेसाई, चेतन 4:54

पुरस्कार

[संपादन]

फिल्मफेर पुरस्कारांच्या इतिहासात नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जिंकणारी काजोल ही पहिली अभिनेत्री ठरली.[]

श्रेणी प्राप्तकर्ते निकाल
सर्वोत्तम खलनायक काजोल विजयी
सर्वोत्तम पार्श्वभूमी स्कोअर विजू शाह विजयी
सर्वोत्तम संपादन राजीव राय विजयी
सर्वोत्कृष्ट चित्रपट गुप्त: द हिडन ट्रुथ नामांकन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजीव राय नामांकन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ओम पुरी नामांकन
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक विजू शाह नामांकन
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका अलका याज्ञिक ("मेरे ख्वाबों में तू") नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "Box office". 17 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 February 2013 रोजी पाहिले.
  2. "10 Reasons Gupt: The Hidden Truth Is A Cult Classic!". 18 March 2015. 20 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 November 2019 रोजी पाहिले.
  3. "Even 21 Years on, 'Gupt' Remains One of the Best Suspense Movies Bollywood Has Ever Made". 13 March 2018. 17 February 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 April 2022 रोजी पाहिले.
  4. SUKANYA VERMA (August 20, 2020). "25 STUNNING FRAMES of Gupt". रीडिफ.कॉम. 17 February 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 April 2022 रोजी पाहिले.
  5. "25 years of Bobby Deol, Kajol & Manisha Koirala's Gupt - when I watched the Rajiv Rai thriller in theatres 8 times just for Viju Shah's background score". 24 July 2022. 13 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 October 2022 रोजी पाहिले.
  6. "7 Hindi Films Based on Thriller Novels". India Today. 11 June 2025. 21 June 2025 रोजी पाहिले.
  7. Rakshit, Nayandeep (21 April 2017). "Kajol's take on negative roles and her favourite female villains on screen..." DNA India. 9 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 July 2021 रोजी पाहिले.