गुणसूत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेशींमध्ये आढळणारी डीएनए आणि प्रथिनांची संघटीत संरचना म्हणजे गुणसूत्र. सजीव आणि विषाणूंच्या वाढ आणि कार्याच्या अनुवंशिक सूचना यातील डीएनए मध्ये असतात.