गुंडा लक्ष्मी देवी
गुंडा लक्ष्मी देवी | |
कार्यकाळ २०१४ – २०१९ | |
मागील | धर्मना प्रसाद राव |
---|---|
पुढील | धर्मना प्रसाद राव |
मतदारसंघ | श्रीकाकुलम |
जन्म | १९६१ |
राजकीय पक्ष | तेलुगू देशम पक्ष (२०१४ पासून) |
वडील | निक्कू अप्पलस्वामी नायडू |
पती | गुंडा अप्पाला सूर्यनारायण |
व्यवसाय | राजकारणी |
गुंडा लक्ष्मी देवी ही एक भारतीय राजकारणी आहे. ती आंध्र प्रदेश, भारत येथील रहिवाशी आहे. ती आंध्र प्रदेश विधानसभेची माजी सदस्या आहे. तिने श्रीकाकुलम विधानसभा मतदारसंघात इ.स. २०१४ ते २०१९ पर्यंतप्रतिनिधित्व केले होते.[१][२] २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिला टीडीपीकडून तिकीट नाकारण्यात आले होते.[३] पक्षाच्या या निर्णयामुळे त्यांच्या अनुयायांनी टीडीपीचे ध्वज आणि साहित्य जाळले होते.[४] ती स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे तिने जाहीर केले.[५][६][७]
सुरुवातीचे आयुष्य
[संपादन]गुंडा लक्ष्मी देवी हिचे मूळ श्रीकाकुलम येथे आहे. ती वेलामा समाजाची आहे. तिचे पती गुंडा अप्पाला सूर्यनारायण आहेत. यांच्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि २०१४ च्या निवडणुकीत पदार्पण केले.[८] तिचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे.[३]
कारकिर्द
[संपादन]गुंडा लक्ष्मी देवीने २०१४तील आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुक जिंकली. तिने तेलुगू देसम पक्षातर्फे निवडणुक लढवली होती. वायएसआर काँग्रेसच्या पक्षाच्या धर्मना प्रसाद राव याला २४,१३१ मतांच्या फरकाने हरवले होते.[९]
यापूर्वी त्यांनी श्रीकाकुलम नगरपालिकेच्या उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम केले होते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Andhra Pradesh [2014 Onwards] District Srikakulam Vidhan Sabha Election results". www.indiavotes.com (इंग्रजी भाषेत).
- ^ "నాగావళి తీరాన.. ఎటువైపో ఓటరన్న..! | Sakshi". www.sakshi.com (तेलगू भाषेत). 2024-05-16 रोजी पाहिले.
- ^ a b Bureau, The Hindu (2024-03-28). "TDP high command trying to cool down supporters of Gunda Lakshmi Devi, Venkata Ramana". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-05-16 रोजी पाहिले.Bureau, The Hindu (28 March 2024). "TDP high command trying to cool down supporters of Gunda Lakshmi Devi, Venkata Ramana". The Hindu. ISSN 0971-751X. Retrieved 16 May 2024.
{{cite news}}
:|last=
has generic name (help) - ^ a b Correspondent, D. C. (2024-03-22). "Ex-MLA's followers ransack TD office in Srikakulam". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2024-05-16 रोजी पाहिले.Correspondent, D. C. (22 March 2024). "Ex-MLA's followers ransack TD office in Srikakulam". Deccan Chronicle. Retrieved 16 May 2024.
{{cite web}}
:|last=
has generic name (help) - ^ Bureau, The Hindu (2024-03-23). "Gunda Lakshmi Devi vows to contest elections as an independent from Srikakulam". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-05-16 रोजी पाहिले.
- ^ Rao, Chowdari Lakshmana (2024-05-15). "Srikakulam: Etcherla registers highest polling percentage of 87". www.thehansindia.com (इंग्रजी भाषेत). 2024-05-16 रोजी पाहिले.
- ^ Desam, A. B. P. (2024-03-23). "రామ్మోహన్, అచ్చెన్న, రవికూమార్పై పోటీకి సిద్ధమవుతున్న కలమట, గుండ వర్గీయులు". telugu.abplive.com (तेलगू भाषेत). 2024-05-16 रोजी पाहिले.
- ^ Pativada, Sreenu Babu (2024-03-29). "Unlike YSRC, TDP chooses young guns over political dynasts in Andhra Pradesh". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-05-16 रोजी पाहिले.
- ^ "Winners in Andhra Pradesh - Sakshi". 2021-11-06. 2021-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-05-16 रोजी पाहिले.