गुंटुरू शेषेंद्र शर्मा
Appearance
Renowned Telugu poet and critic; author of Adhunika Mahabharatam | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | ऑक्टोबर २०, इ.स. १९२७ Thotapalligudur mandal, Amaranthus blitoides | ||||
| मृत्यू तारीख | मे ३०, इ.स. २००७ हैदराबाद जिल्हा, Manuel José Gómez Rufino | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| निवासस्थान |
| ||||
| व्यवसाय | |||||
| नियोक्ता |
| ||||
| मातृभाषा | |||||
| पुरस्कार | |||||
| |||||
गुंटुरु शेषेंद्र शर्मा (२० ऑक्टोबर १९२७ - ३० मे २००७), हे युग कवी म्हणूनही ओळखले जातात. ते तेलुगू कवी, समीक्षक आणि साहित्यिक होते. ना देशम, ना प्रजालू आणि काला रेखा या त्यांच्या कामांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक ग्रंथ लिहिले आहेत ज्यांचे इंग्रजी, कन्नड, उर्दू, बंगाली, हिंदी, नेपाळी आणि ग्रीक भाषेत भाषांतर झाले आहे.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ Ambika Ananth. "Ambika Ananth - Seshendra Sharma". Muse India. 27 September 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-27 रोजी पाहिले.
- ↑ Rao, Prabhakar S. S. "Homage". Social Science Research Network. SSRN 1032502. Missing or empty
|url=(सहाय्य) - ↑ "Gunturu Seshendra Sarma Endowment lecture" (PDF). xyz.com. 2009-05-13 रोजी पाहिले.[permanent dead link]
