Jump to content

गीतू मोहनदास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गायत्री उर्फ गीतु मोहनदास (१४ फेब्रुवारी, १९८१:कण्णुर, केरळ;- ) ही मल्याळम आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.[][] हिने दिग्दर्शित केलेल्या लायर्स डाइस या चित्रपटाला २०१३ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचे नामांकन मिळाले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Nala Damayandhi – Review Archived 9 December 2004 at the वेबॅक मशीन. Retrieved 13 April 2009.
  2. "Geetu Mohandas". 26 March 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2009 रोजी पाहिले.
  3. "Nawazuddin's Liar's Dice in Sundance Film Festival". Starblockbuster. 14 August 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 April 2014 रोजी पाहिले.
  4. Gitanjali Roy (23 September 2014). "India will send Hindi-language road film Liar's Dice to the Oscars next year, the Film Federation of India (FFI) announced today". 26 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 September 2014 रोजी पाहिले.