Jump to content

गिरोलामो रिआरियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिरोलामो रिआरियो
मानव
लिंगपुरूष संपादन
दिलेले नावGirolamo संपादन
आडनावRiario संपादन
उत्कृष्ट पदवीNobile संपादन
जन्म तारीख२७ फेब्रुवारी 1443 संपादन
जन्मस्थानसव्होना, इटली संपादन
मृत्यू तारीख१४ एप्रिल 1488 संपादन
मृत्यूस्थानफॉर्लि संपादन
मृत्युची पद्धतखून संपादन
चिरविश्रांतीस्थानImola cathedral संपादन
वडीलPaolo Riario संपादन
आईBianca della Rovere संपादन
भावंडेPietro Riario संपादन
वैवाहिक जोडीदारCaterina Sforza संपादन
अपत्यBianca Riario, Ottaviano Riario, Francesco Riario Sforza संपादन
नातेवाईकपोप सिक्स्टस चौथा, Girolamo Basso della Rovere संपादन
कुटुंबHouse of Riario संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदmonarch of Italy संपादन

गिरोलामो रिआरियो (१४४३ - १४ एप्रिल, १४८८) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील दरकदार होता. या आपल्या काका पोप सिक्स्टस चौथ्याच्या शासनात चर्चचा मुख्य सैन्याधिकारी म्हणून काम केले. १४७८मध्ये फिरेंझेचे राज्यकर्ते असलेल्या मेदिची कुटुंबाविरुद्ध पाझ्झींच्या अयशस्वी कटाचा तो एक संयोजक होता. १० वर्षांनंतर १४८८मध्ये ओर्सी कुटुंबातील सदस्यांनी त्याची हत्या केली.

उद्धरण

[संपादन]