गिरीजा ओक
Appearance
(गिरिजा गोडबोले या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
| गिरिजा ओक | |
|---|---|
|
गिरिजा ओक | |
| जन्म |
गिरिजा ओक गोडबोले |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय,सूत्रसंचालिका |
| भाषा | मराठी |
| प्रमुख चित्रपट |
मानिनी तारें जमीन पर |
| प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | लज्जा |
| वडील | गिरीश ओक |
गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओकचा विवाह सुहृद गोडबोले बरोबर झाला आहे.
कारकीर्द
[संपादन]१५ वर्षांची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळं मडगुळं' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' ही झी मराठी वरील मालिका तिची पहिली मालिका होती.
प्रमुख भूमिका
[संपादन]चित्रपट
[संपादन]- तारें जमीन पर
- मानिनी
- हुप्पा हुय्या
दूरचित्रवाणी मालिका
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील गिरीजा ओक चे पान (इंग्लिश मजकूर)
- ^ "गिरिजा ओक कौन है? जिन्हें लेकर X पर छिड़ी है जंग, कभी शाहरुख के साथ तो कभी मनोज बाजपेयी संग आई हैं नजर". नवभारत टाईम्स (हिंदी भाषेत). १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sai Tamhankar Wishes Her Bestie Girija Oak Godbole On Her Birthday With An Adorable Post". 13 May 2022 रोजी पाहिले.