गिंडी राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिंडी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार
गिंडी राष्ट्रीय उद्यान is located in चेन्नई
गिंडी राष्ट्रीय उद्यान
गिंडी राष्ट्रीय उद्यानाचे तमिळ नाडूमधील स्थान

गिंडी राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या तामिळ नाडू राज्यातील चेन्नई शहराच्या गिंडी भागामधील एक छोटे उद्यान आहे. केवळ २.७० चौ. किमी (१.०४ चौ. मैल) क्षेत्रफळ असलेले गिंडी उद्यान भारतामधील मोठ्या शहरांमध्ये स्थित असलेल्या फार मोजक्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे.

येथील एक काळवीट

हे सुद्धा पहा[संपादन]