Jump to content

गारेगिन न्झदेह चौक (येरेव्हान मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गारेगिन न्झदेह चौक
Գարեգին Նժդեհի Հրապարակ
येरेव्हान मेट्रो स्थानक
स्थानकाच्या आतले दृश्य
स्थानक तपशील
पत्ता आर्मेनिया
गुणक 40°09′04″N 44°29′01″E / 40.1510°N 44.4835°E / 40.1510; 44.4835
मार्ग
इमारत प्रकार भूमिगत
फलाट
इतर माहिती
उद्घाटन जानेवारी ४, १९८७ (१९८७-01-04)
विद्युतीकरण होय
चालक येरेव्हान मेट्रो
आधीचे नाव स्पांदार्यान चौक


गारेगिन न्झदेह चौक (आर्मेनियन : Գարեգին Նժդեհի Հրապարակ) हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. हे स्थानक ४ जानेवारी १९८७ रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले आणि ते गारेगिन न्झदेह चौकात आहे. [] पूर्वीच्या स्पांदार्यान चौक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानकाचे, आर्मेनियन स्वातंत्र्य नायक, गारेगिन न्झदेह यांना श्रद्धांजली म्हणून नामांतर करण्यात आले.

चित्रावळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Мир метро / Metroworld - Ереванский метрополитен" (Russian भाषेत). metroworld.ruz.net. 8 August 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)