Jump to content

गारफील्ड काउंटी (वॉशिंग्टन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गारफील्ड काउंटी न्यायालय

गारफील्ड काउंटी ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॉमेरॉय येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,२८६ इतकी होती.[] ही वॉशिंग्टनमधील सगळ्यात कमी वस्ती असलेली काउंटी आहे.

गारफील्ड काउंटीची रचना २९ नोव्हेंबर, १८८१ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स ए. गारफील्ड यांचे नाव दिलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. "State & County QuickFacts". United States Census Bureau. November 9, 2024 रोजी पाहिले.
  3. Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 134.