गांधीधाम विधानसभा मतदारसंघ
Appearance
गांधीधाम विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. ह्यामध्ये गांधीधाम शहरासह कच्छ जिल्ह्यातील काही भाग आहेत.

समाविष्ट
[संपादन]आमदार
[संपादन]- गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार- महेश्वरी रमेश वच्छराज (भारतीय जनता पक्ष)