Jump to content

गळसरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गळसरी हा सरी किंवा नेकलेस या नावांनी ओळखला जाणारा स्त्रियांचा गळ्यात घालावयाचा एक सोन्याचा अलंकार आहे.