गणेश विठ्ठलराव शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


नाव : प्रा .डॉ .गणेश विठ्ठलराव शिंदे

जन्म :  १ जुलै १९६४


पद :  अधिव्याख्याता / प्रा .

( श्री दत्ता महाविध्यालय हदगाव येथे मराठी विभाग प्रमुख )

मातृभाषा .मराठी

शिक्षण : एम .ए ,बी .एड ,एम .फील ,पी एच .डी

पुस्तके[संपादन]

ऋतुचक्र ( ललित गद्य संग्रह ) ,पोर म्या गुन्हा केला (एकांकिका संग्रह ) बहुजनांची मानसिकता व शिवधर्म ( वैचारिक लेख संग्रह ) कर्तुत्वाचा सह्यद्री यशवंतराव चव्हाण 

संदर्भ : श्री .दत्ता महाविद्यालय ग्रंथालय

लेखनाचे टपे : पोरा म्या गुन्हा केला या एकांकी चा स्वा .रा . ती .म विध्यापीठाचे बी .ए एचीक द्वितीय वर्षाच्या मराठी अभ्यास क्रमात अंतर्भाव काचकोऱ्या या ललित गद्याचा बी .ए प्रथम वर्षाचा एचीक मराठी विषयात अंतर्भाव

समिक्षा[संपादन]

प्रा .जोंधळे सर पोरा म्या गुन्हा केला या नाटकाचे प्रयोग केले व त्या वर मत वेक्त केले .

इतर माहिती[संपादन]

साहित्य जागृकता ,साहित्य सागर भाग २ सहसंपादक

पुरस्कार : १) वाड:माय प्रकाशक नाशिक रोड चा पुरस्कार

२) ललित गद्य प्रतिभा प्रकाशन परभणी पुरस्कार

ऋतूचक्र या ललित गद्यास म.दलित .सा .अकादमी पुरस्कार