Jump to content

गजानन लवाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गजानन मोतीराम लवाटे (१९७० - ) [] हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती समुदायासाठी राखीव असलेल्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शिवसेनेचे (उबाठा)तर्फे जिंकली. [] [] []

लवाटे दहावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांची पत्नी एक रेस्टॉरंट चालवते. []

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लवाटे यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उबाठा)साठी ८७,७४९ मते मिळवली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांचा १९,७०२ मतांनी पराभव केला. [] [] []

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Gajanan Motiram Lawate(Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)):Constituency- DARYAPUR (SC)(AMARAVATI) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-12-04 रोजी पाहिले.
  2. "गजानन मोतीराम लवाटे, SSUBT उमेदवार दर्यापूर : विजयी जागेची माहिती आणि राजकीय प्रवास". lokmat.news18.com. 2024-12-04 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. "Daryapur (Maharashtra) Assembly Election Results 2024 Live: Winner, Runner-up, Candidates List". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-04 रोजी पाहिले.
  4. "Daryapur Constituency Election Results 2024: Daryapur Assembly Seat Details, MLA Candidates & Winner". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2024-12-04 रोजी पाहिले.
  5. "Daryapur Election Result 2024 LIVE: Gajanan Motiram Lawate of SSUBT Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-12-04 रोजी पाहिले.
  6. "Daryapur (Sc) Assembly Election Results 2024: Daryapur (Sc) Election Candidates List, Election Date, Vote Share - IndiaToday". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-12-04 रोजी पाहिले.
  7. "LIVE Updates | Daryapur Assembly Election Result 2024: Gajanan Motiram Lawate of Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) wins". Zee News (इंग्रजी भाषेत). 2024-12-04 रोजी पाहिले.