ग.ना. जोशी
Appearance
(गजानन नारायण जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
डाॅ. गजानन नारायण जोशी हे फर्ग्युसन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक[१] आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास मराठीतून लिहिणारे लेखक आहेत. त्यांनी 'भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास" हा बारा खंडांचा सुमारे चार हजार चारशे पानांचा इतिहास लिहिला आहे.
ग.ना. जोशी यांची अन्य पुस्तके
[संपादन]- कालीमातेची मुले (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - के. के. मेनन)
- गीतेचे समाजशास्त्र
- पंडित जवाहरलाल नेहरूंचे तत्त्वचिन्तन (सहसंपादक - डाॅ. श्री.र. कावळे)
- महात्मा गांधी विचारविमर्श
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्त्वचिंतन (संपादित)
- संस्कृती संभ्रम
- महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान
- श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२ (श्रीअरविंद स्मारक व्याख्यानमाला, माला चौथी यामध्ये दिलेल्या व्याखानांवर आधारित पुस्तक), पृष्ठसंख्या २००
संदर्भ
[संपादन]- ^ श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२