गंगाधर मोरजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


गंगाधर मोरजे

गंगाधर नारायण मोरजे (३० ऑक्टोबर, इ.स. १९३०[१] - ९ जुलै, इ.स. २००५) हे लोकवाङ्मयाचे अभ्यासक व मराठी ख्रिस्ती साहित्याचे संशोधक होते.

ओळख[संपादन]

डॉ. गंगाधर मोरजे हे नवाबाग (जि. सिंधुदुर्ग) येथून १९६० साली बार्शी येथील महाविद्यालयात अध्यापक म्हणून आले व १९७१ साली अहमदनगर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले.

त्यांनी "मराठी लावणी प्रारंभ ते १८५०" ह्या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • लोकसाहित्य: बदलते संदर्भ; बदलती रूपे
  • लोकवाङ्मय शास्त्र
  • जिप्सी लोककथा
  • लोककथांतर्गत नवलकथा : एक अभ्यास
  • श्री ज्ञानदेवी शब्दरुपबंध
  • साहित्य आणि संस्कृती

संपादित साहित्य[संपादन]

  • सगनभाऊकृत लावण्या व पोवाडे संपादन: डॉ. गंगाधर मोरजे आणि डॉ. धोंडीराम वाडकर

इतर[संपादन]

  • गंगाधर मोरजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भिंगार येथील पद्मगंगा फाउंडेशन तर्फे लोकसाहित्यविषयक ग्रंथांना 'लोकगंगा' पुरस्कार दिला जातो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ संजय वझरेकर (३० ऑक्टोबर २०१३). "नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ३ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.