खैरी ढोकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खैरी ढोकरी खैरी ढोकरीला इंग्रजी मध्ये little green heron असे म्हणतात . खैरी ढोकरीला मराठी मध्ये खिलखिल (पु ) खैरी ढोकरी , जफरी ढोकरी म्हणतात .

Little Green Heron in Rain (9101501510)

ओळखण[संपादन]

Little Green Heron (1), NPSphoto, S. Zenner (9101501768)

हा बदकासारखा दिसणारा पाणथळ पक्षी आहे . त्याची शेपटी लांबट तहाठ असते . आणि चोच बारीक चपटी असते .तसेच चोचीच्या टोकाला अंगकुचीदार बाक असतो . आणि गळ्याला पांढरा डाग असतो . तसेच डोक्यामागे तुर्यासारखा भाग असतो .

वितरण[संपादन]

भारत, बंगला देश ,पाकिस्तान आणि श्रीलंका याच भागात नोहेंबर ते फेब्रुवारी या काळात आढळतात .

निवासस्थाने[संपादन]

तळी व झिलाणी

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

पक्षिकोश

लेखकाचे नाव :मारुती चितमपल्ली