खांडक्या बल्लाळशाह
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
"खांडक्या" बल्लाळशाह उर्फ बल्लाळसिंह आतराम हे गोंड राजघराण्यातील १३वे शासक होते.
- चंद्रपूरचे संस्थापक: खांडक्या बल्लाळशाह यांना चंद्रपूर शहराचे संस्थापक मानले जाते, कारण त्यांनी चंद्रपूर शहराचा पाया घातला.
- राजधानीचे स्थलांतर: त्यांनी बल्लारपूरहून चंद्रपूरला गोंड राज्याची राजधानी हलवली.
- राज्यकाल: त्यांचा काळ साधारणपणे इ.स. 1470 ते 1495 असा मानला जातो.
- त्यांची समाधी चंद्रपूर शहरात आहे.
- मुलगा: हिरशाह