क्लेम विल्सन
Appearance
(क्लेमेन्ट युस्टेस मॅक्रो विल्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
द रेव्हरंड क्लेमेंट युस्टेस मॅक्रो विल्सन (१५ मे, इ.स. १८७५ - ८ फेब्रुवारी, इ.स. १९४४) हा
इंग्लंडकडून १८९८-९९मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.विल्सन पेशाने चर्च ऑफ इंग्लंडचा पादरी होता.
|