Jump to content

क्लॅरिचे दे मेदिची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लॅरिचे मेदिची स्त्रॉझ्झी या पानावरून पुनर्निर्देशित)
Clarice de Médici (es); Clarice de Médicis (fr); Clarice Medici (eu); Clarice de' Medici (ast); Клариче Медичи (ru); क्लॅरिचे दि मेदिची (mr); Clarice Strozzi (de); Clarice de' Medici (pt); Clarice de' Medici (sq); Клариса де Медичи (bg); Clarice de Mèdici (ca); Clarice de' Medici (tr); クラリーチェ・デ・メディチ (ja); Clarice de' Medici (pt-br); Clarice de' Medici (br); كلاريشي دي ميديشي (ar); Clarice de' Medici (pl); Кларіса Медічі (uk); Clarice de' Medici (nl); კლარიჩე დე’ მედიჩი (ka); Κλαρίσα των Μεδίκων (el); Clarice de' Medici (it); 클라리체 데 메디치 (ko); Clarice de' Medici (en); Clarice de' Medici (en-ca); Clarise Medicejská (cs); Clarice de' Medici (en-gb) nobildonna fiorentina, nipote di Lorenzo il Magnifico (it); florentziar noblea (eu); politicus (nl); мадам д'Эперне (ru); लॉरेंझो दे मेदिची याची नात (mr); Tochter Pieros II. de’ Medici und Ehefrau Filippo Strozzis des Jüngeren (de); 이탈리아의 여자 귀족 (ko); Italian noble (1493-1528) (en); سياسي إيطالي (ar); italská šlechtična (cs); флорентинска аристократка (bg) Clara Mèdici (ca); Медичи, Клариче (ru); Klara Medycejska (pl); Clarise de Strozzi (cs); Clarice de Medici (es)
क्लॅरिचे दि मेदिची 
लॉरेंझो दे मेदिची याची नात
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावClarice de Medici
जन्म तारीखसप्टेंबर १४, इ.स. १४८९
फिरेंझे
मृत्यू तारीखमे ५, इ.स. १५२८
फिरेंझे
व्यवसाय
कुटुंब
वडील
आई
भावंडे
अपत्य
  • Piero Strozzi
  • Leone Strozzi
  • Lorenzo Strozzi
  • Roberto di Filippo Strozzi
वैवाहिक जोडीदार
  • धाकटा फिलिपो स्त्रॉझ्झी
अधिकार नियंत्रण
योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) लाळगे (आडनाव) लाळगे (आडनाव) लाळगे हे महाराष्ट्रातील, विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात आढळणारे मराठा समाजातील एक आडनाव आहे. हे आडनाव प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आढळते. उगम व वंशपरंपरा स्थानिक व कौटुंबिक वंशपरंपरागत समजानुसार, निघोज (पारनेर) परिसरातील लाळगे आडनावाचा संबंध पवार कुळाशी जोडला जातो. काही कुटुंबांमध्ये लाळगे हे पवार घराण्याची एक शाखा किंवा उपनाव मानले जाते. मराठा समाजातील परंपरेनुसार, मूळ कुळ समान राहून कालांतराने वेगवेगळी उपनावे प्रचलित होण्याची पद्धत आढळते. देवक निघोज परिसरातील लाळगे कुटुंबांचे देवक ‘धार’ असल्याची परंपरागत माहिती आढळते. ‘धार’ हे देवक पवार/पंवार कुळातही आढळते. मराठा कुळपरंपरेत देवक हे वंशाचे प्रतीक मानले जाते आणि समान देवक असणे हे समान वंशाशी संबंधित असल्याचे सूचित करते. भौगोलिक वितरण लाळगे आडनाव असलेली कुटुंबे प्रामुख्याने खालील भागांमध्ये आढळतात: • अहमदनगर जिल्हा (निघोज, पारनेर परिसर) • पुणे जिल्हा • सातारा जिल्हा • सोलापूर जिल्हा हे स्थलांतर प्रामुख्याने शेती, वतन, सैनिकी सेवा व उपजीविकेच्या कारणांमुळे झालेले दिसते. सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाळगे आडनाव असलेल्या कुटुंबांचा ऐतिहासिक सहभाग शेती, गावपातळीवरील जबाबदाऱ्या, तसेच स्थानिक प्रशासनाशी संबंधित कार्यात असल्याचे स्थानिक परंपरा व नोंदींमधून दिसून येते. पारनेर व आसपासचा परिसर मराठा इतिहासात महत्त्वाचा मानला जातो आणि येथे विविध मराठा कुळांच्या शाखा स्थायिक झालेल्या आढळतात. नोंद लाळगे आडनावाचा पवार कुळाशी असलेला संबंध व देवक ‘धार’ याबाबतची माहिती ही मुख्यतः स्थानिक व कौटुंबिक वंशपरंपरेवर आधारित आहे. यासंबंधी स्वतंत्र व सविस्तर लिखित ऐतिहासिक स्रोत मर्यादित असल्यामुळे ही माहिती वंशपरंपरागत समज म्हणून पाहिली जाते. ⸻ संदर्भ (References) 1. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर, अहमदनगर जिल्हा 2. मराठा कुळवृत्त व वंशावळ परंपरा (सामान्य संदर्भ साहित्य) 3. निघोज गावाची भौगोलिक व सामाजिक माहिती – महाराष्ट्र राज्य नोंदी 4. पवार/पंवार कुळावरील ऐतिहासिक नोंदी (सामान्य मराठा इतिहास ग्रंथ

क्लॅरिचे दि पिएरो दे मेदिची (१४ सप्टेंबर, १४८९ - ३ मे, १५२८) [] ही इटलीमधील फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचे शासक पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची आणि आल्फोन्सिना ओर्सिनी यांची मुलगी होती.

क्लॅरिचेचा जन्म फिरेंझेमध्ये झाला. ती लॉरेंझो द मॅग्निफिसंटची नात, पोप लिओ दहाव्याची भाची आणि दुसऱ्या लॉरेंझो दे मेदिचीची बहीण होती. १५१९ मध्ये तिच्या भावाच्या अकाली मृत्यूनंतर तिने त्याची मुलगी कॅथरीनचा सांभाळ केला आणि तिच्या शिक्षणाची सोय पाहिली.

अपत्ये

[संपादन]

१५०८ मध्ये क्लॅरिचेने धाकट्या फिलिपो स्त्रॉझ्झीशी लग्न केले आणि ती रोमला राहायला गेली.[] फिलिपो आणि क्लॅरिचे यांना दहा मुले होती:


१५२८ मध्ये गर्भपात किंवा मृत बाळाच्या प्रसूतीच्या गुंतागुंतीमुळे क्लॅरिचे मृत्यू झाला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Tomas 2003, पान. 7.
  2. ^ Landon, William J. (2013). Lorenzo di Filippo Strozzi and Niccolo Machiavelli: Patron, Client, and the Pistola fatta per la peste/An Epistle Written Concerning the Plague (इंग्रजी भाषेत). University of Toronto Press. ISBN 9781442699489. 10 January 2018 रोजी पाहिले.