क्लब वन एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लब वन एअर या पानावरून पुनर्निर्देशित)

क्लब वन एर ही भारतातील भाड्याने विमाने पुरवणारी तसेच भागीदारी तत्त्वावर विमाने विकत देणारी कंपनी आहे. मुंबईत आणि दिल्लीत कार्यालये असलेल्या या कंपनीकडे सेसना सायटेशन २ आणि सेसना सायटेशन ४०, तसेचऑगस्टा हेलिकॉप्टरांचा ताफा आहे.