क्लब अमेरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्लब अमेरिका (स्पॅनिश: Club América) हा मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १२ ऑक्टोबर १९१६ रोजी स्थापन झालेला हा क्लब आपले सामने एस्तादियो अझ्तेका ह्या मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या स्टेडियममधून खेळतो.

सी.डी. ग्वादालाहारा सोबत अमेरिका हा मेक्सिकोमधील सर्वात यशस्वी क्लब समजला जातो.

बाह्य दुवे[संपादन]