क्रेस्टोन
Jump to navigation
Jump to search
क्रेस्टोन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. २०००च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ७३ इतकी होती. सांग्रे दि क्रिस्टो पर्वतरांगेच्या पश्चिमेस असलेले हे गाव सान लुइस व्हॅलीमध्ये आहे. येथे जवळ लक्ष्मीचे देउळ आहे.
दर वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या वीकांतात येथे सान लुइस उर्जा बाजार भरतो.