Jump to content

क्रिस सिल्व्हरवूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ख्रिस सिल्व्हरवुड
२०१९ मध्ये सिल्व्हरवुड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
ख्रिस्तोफर एरिक विल्फ्रेड सिल्व्हरवुड
जन्म ५ मार्च, १९७५ (1975-03-05) (वय: ५०)
पोंटेफ्रॅक्ट, यॉर्कशायर, इंग्लंड
टोपणनाव स्पून्स, सिल्वर्स, चूब्बी
उंची ६ फूट १ इंच (१.८५ मी)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ५८३) १८ डिसेंबर १९९६ वि झिम्बाब्वे
शेवटची कसोटी २९ नोव्हेंबर २००२ वि ऑस्ट्रेलिया
एकदिवसीय पदार्पण (कॅप १४४) १५ डिसेंबर १९९६ वि झिम्बाब्वे
शेवटचा एकदिवसीय १३ ऑक्टोबर २००१ वि झिम्बाब्वे
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
१९९३-२००६ यॉर्कशायर
२००६-२००९ मिडलसेक्स
२००९ मॅशोनालँड ईगल्स
मुख्य प्रशिक्षण माहिती
वर्षेसंघ
२०१६-२०१८ एसेक्स
२०१९–२०२२ इंग्लंड
२०२२–२०२४ श्रीलंका
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १८४ २०२
धावा २९ १७ ३,०७५ १,०४६
फलंदाजीची सरासरी ७.२५ ४.२५ १५.८५ १३.५८
शतके/अर्धशतके ०/० ०/० –/९ –/४
सर्वोच्च धावसंख्या १० १२ ८० ६१
चेंडू ८२८ ३०६ २९,९१७ ९,०४०
बळी ११ ५७७ २५९
गोलंदाजीची सरासरी ४०.३६ ४०.६६ २७.४१ २५.०५
एका डावात ५ बळी २५
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/९१ ३/४३ ७/९३ ५/२८
झेल/यष्टीचीत २/– ०/– ४३/– ३२/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, १ जानेवारी २००६

ख्रिस्तोफर एरिक विल्फ्रेड सिल्व्हरवुड (जन्म ५ मार्च १९७५) हा एक इंग्लिश माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक आहे.

संदर्भ

[संपादन]