क्रिस्टिना बुक्सा
Appearance
क्रिस्टिना बुक्सा बुक्सा (१ जानेवारी, १९९८:चिशिनाउ, मोल्दोव्हा - ) ही स्पॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. हिने २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले. [१]
क्रिस्टिनाचे वडील इऑन बुक्सा हे ऑलिंपिक खेळाडू आहेत. हे १९९८ आणि २००२ च्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये मोल्दोव्हाचे ध्वजवाहक होते. [२] [३] क्रिस्टिना तीन वर्षांची असताना तिचे कुटुंब उत्तर स्पेनमधील कांताब्रिया येथे स्थलांतरित झाले. [४] क्रिस्टिना स्पॅनिश, रोमानियन, इंग्लिश आणि फ्रेंच बोलते. [५]
संदर्भ
[संपादन]- ^ "BUCSA Cristina". Paris 2024 Olympics. 6 October 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Falagán, Aser (30 January 2023). "Cristina Bucsa, la tenista atípica". El Diario Montañés (स्पॅनिश भाषेत). 24 April 2024 रोजी पाहिले.
- ^ Solsona, Joan (5 July 2023). "Cristina Bucsa: "Quiero ser cinturón negro de karate"". Marca (स्पॅनिश भाषेत). 24 April 2024 रोजी पाहिले.
- ^ Murciego, Fernando (27 November 2022). "El milagro de Cristina Bucsa". Punto de Break (स्पॅनिश भाषेत). 24 April 2024 रोजी पाहिले.
- ^ Albarrán, Nacho (16 January 2023). "Bucsa se estrena en Australia: "Tengo 7 equipaciones y me vale"". Diario AS (स्पॅनिश भाषेत). 24 April 2024 रोजी पाहिले.