क्रिमिनल (१९९४ चित्रपट)
Appearance
क्रिमिनल (१९९४ चित्रपट)
| गट-प्रकार | गुन्हा व थरार |
|---|---|
| Performer | एम.एम. कीरावानी |
| प्रकाशन तारीख | 1994 |
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | तेलुगू भाषा, हिंदी |
| दिग्दर्शक | महेश भट्ट |
| पटकथा | Sainath Thotapalli |
| चित्रीकरण दिग्दर्शक | S. Gopal Reddy |
| संगीतकार | एम.एम. कीरावानी |
| निर्माता | K. S. Rama Rao |
| निर्माती कंपनी | Creative Commercials |
| Distributed by | T-Series |
| वितरण | video on demand |
क्रिमिनल हा १९९४ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ह्यामध्ये नागार्जुन, रम्या कृष्णन आणि मनीषा कोइराला यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये एकाच वेळी चित्रित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती के.एस. रामा राव यांनी तेलुगूमध्ये क्रिएटिव्ह कमर्शियल्स बॅनरखाली केली होती आणि हिंदीमध्ये मुकेश भट्ट यांनी विशेष फिल्म्स बॅनरखाली केली होती. एम.एम. कीरावनी (एम.एम. क्रीम) यांनी संगीत दिले होते. क्रिमिनल हा चित्रपट १९९३ च्या अमेरिकन चित्रपट द फ्युजिटिव्ह पासून प्रेरित होता.[१][२]
तेलुगू आवृत्ती १४ ऑक्टोबर १९९४ रोजी प्रदर्शित झाली, तर हिंदी आवृत्ती २१ जुलै १९९५ रोजी प्रदर्शित झाली. क्रिमिनल हा हिंदी चित्रपट अभिनेते अजित खान यांचा शेवटचा चित्रपट होता. तेलुगू आवृत्ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाली नाही.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "No ripoffs, please". द टेलिग्राफ (कोलकाता). 24 May 2009. 3 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-10-28 रोजी पाहिले.
- ↑ "Copycats in Tollywood". Deccan Chronicle. 30 January 2017. 3 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2022 रोजी पाहिले.
- ↑ "TC Exclusive: K.S. Rama Rao - Interview". TeluguCinema.com. 12 January 2006. 19 November 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-09-14 रोजी पाहिले.
KSR: I liked the subject, and so we did that film. I still like that film though it was a flop.