२०२३ क्रिकेट विश्वचषक - स्पर्धा कार्यक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिकेट विश्वचषक, २०२३ - स्पर्धा कार्यक्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ दरम्यान खेळली गेली.[१]

कार्यक्रम[संपादन]

या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ICC Men's T20 World Cup 2020 postponed". International Cricket Council. 20 July 2020 रोजी पाहिले.