क्रांतिकारक
Appearance
(क्रांतीकारक या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रांतिकारक अशी व्यक्ती असते जी क्रांतीमध्ये भाग घेते किंवा क्रांतीचा पुरस्कार करते.[१] क्रांतिकारक हा शब्द विशेषण म्हणून देखील वापरला जाऊ शकतो; समाजावर किंवा मानवी जीवनाच्या काही पैलूंवर मोठा, अचानक प्रभाव पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ देण्यासाठी हा शब्द वापरला जाऊ शकतो.
भारतीय क्रांतिकारक
[संपादन]इ.स. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, उमाजी नाईक,नानासाहेब पेशवे, शेवटचा मुघल बादशाहा बहादूरशाह जफर इत्यादी स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी:
- अनंत लक्ष्मण कान्हेरे
- उमाजी नाईक
- चंद्रशेखर आझाद
- मंगल पांडे
- दामोदर हरी चाफेकर
- नाना पाटील
- बाळकृष्ण हरी चाफेकर
- भगतसिंग
- मदनलाल धिंग्रा
- राजगुरू
- लहुजी राघोजी साळवे
- हरी मकाजी नाईक
- वासुदेव बळवंत फडके
- वासुदेव हरी चाफेकर
- विष्णू गणेश पिंगळे
- विनायक दामोदर सावरकर
- भगतसिंग
- राजगुरू
- सुखदेव
- सुभाषचंद्र बोस
- सेनापती बापट
- हेमू कलानी
- बिरसा मुंडा
- बेगम हजरत महल
- कुंवरसिंह
- राणी चेन्नमा
- बहादूरशाह जफर
- खुदीराम बोस
- प्रितीलता वड्डेदार
- बुधू भगत
- शंभुधन फुंगलोसा
- शंकर शहा
- दर्यावसिंह ठाकूर
- सुरेंद्र साए
- चारुचंद्र बोस
- रंगो बापूजी गुप्ते
- गोमाजी रामा पाटील
- हिराजी गोमाजी पाटील
- झिपरु चांगो गवळी
- आनंदीबाई झिपरु गवळी
- नारायण नागो पाटील
- दिनकर बाळु पाटील
- गौतम पोशा भोईर
- विश्राम घोले
- यशवंतराव होळकर
- राणी गाइदिनल्यू
- राघोजी भांगरे
- डाॅ. सदाशिव खानखोजे
- कोंडाजी नवले
- रामजी किरवे
- बिरसा मुंडा
- खाज्या नाईक
- झलकारी बाई
- त्रंबक डेंगळे
- जयनाथ सिंह
- राजा नंदकुमार
- राजा चेतसिंह
- तिलाका मांझी
- पझसी राजा -केरल वर्मा
- मुधोजीराजे भोसले
- घानासिंह
- युवराज चैनसिंह
- राणी चेन्नमा
- तीरथसिंह
- आत्माराम चौकेकर
- फोंड सावंत
- सुई मुंडा
- चिमासाहेब भोसले
- गंगानारायण
- फकुन आणि बरुआ
- चक्र बिष्णोई
- शम्भूदान
- राणी जिंदान कौर
- मूलराज
- सिदो कान्हू
- मंगल पांडे
- ईश्वरी पांडे
- कुमारी मैना
- अजिदुल्ला खाँ
- मुहंमद अली
- भीमाबाई
- राणा बेनो माधोसिंह
- फिरोजशहा
- वाजिद अली शहा
- बेगम हजरत महल
- मौलवी अहमदुल्ला शहा
- कुंवरसिंह
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "Definition: Revolutionary (Meaning of Revolutionary)". archive.wikiwix.com. 2022-08-12 रोजी पाहिले.