Jump to content

क्रांतिवीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रांतिवीर
चलचित्र
शीर्षकKrantiveer संपादन
गट-प्रकारनाट्य चित्रपट, प्रणय चित्रपट संपादन
Performerआनंद-मिलिंद संपादन
प्रकाशन तारीख1994 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी, इंग्लिश भाषा संपादन
दिग्दर्शकMehul Kumar संपादन
संगीतकारआनंद-मिलिंद संपादन
निर्माताMehul Kumar संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन

क्रांतिवीर हा १९९४ चा भारतीय हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन क्राइम चित्रपट आहे जो मेहुल कुमार दिग्दर्शित आणि निर्मित आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, डिंपल कपाडिया, अतुल अग्निहोत्री, ममता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फरीदा जलाल, परेश रावल, टिनू आनंद, डॅनी डेन्झोंगपा हे सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.[१] शिवाय त्याने तीन स्टार स्क्रीन पुरस्कार, चार फिल्मफेर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.

या चित्रपटाचा तेलगूमध्ये पुण्य भूमी ना देशम (१९९५) आणि कन्नडमध्ये पारोदी (२००७) म्हणून पुनर्निर्मिती करण्यात आली. क्रांतीवीरचा पुढचा भाग क्रांतीवीर: द रिव्होल्यूशन (२०१०) म्हणून प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.[२][३]

पुरस्कार

[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार:

४० वे फिल्मफेर पुरस्कार :

जिंकले

नामांकित

स्टार स्क्रीन पुरस्कार:

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाना पाटेकर
  • सर्वोत्कृष्ट संवाद - केके सिंग
  • सर्वोत्कृष्ट कथा - केके सिंग

संगीत

[संपादन]

चित्रपटात ६ गाणी आहेत ज्यांचे संगीत आनंद-मिलिंद यांनी दिले आहे, तर गीते समीर यांनी लिहिली आहेत.

गाणे गायक
"जब से हम तेरे" कुमार सानू, अलका याज्ञिक
"चुनरी उडी साजन" कुमार सानू, सुषमा श्रेष्ठ
"लव्ह रॅप" अमित कुमार, सपना मुखर्जी, सुदेश भोसले, सुषमा श्रेष्ठ
"फुल कली फुल कली चांद सितारे" उदित नारायण, साधना सरगम
"झंकारो झंकारो" उदित नारायण, सपना अवस्थी
"जय अंबे जगदंबे" प्रफुल्ल दवे, सपना अवस्थी, सुदेश भोसले

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "BOX OFFICE INDIA". 2004-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ↑ "Krantiveer". Film Information. 22 October 1994. 22 February 2023 रोजी पाहिले.
  3. ↑ PR (29 July 1994). "Patriotism and Patekar all the way". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). The Express Group. p. 6. 8 June 2020 रोजी पाहिले.