कौतिकराव ठाले पाटील
Appearance
कौतिकराव ठाले पाटील हे अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. सन २००७ पासून पुढील तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती होती. कार्यालय पुण्यात गेल्यापासून डॉ.माधवी वैद्य या २०१३सालापासून अध्यक्षा झाल्या आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |