कोसी विभाग
Appearance
कोसी विभाग
| देश | भारत |
|---|---|
| राजधानी | सहर्सा |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | बिहार |
| भौगोलिक गुणक | २५°५२′४८″N ८६°३६′०″E |
| Contains the administrative territorial entity | सहर्सा जिल्हा, माधेपुरा जिल्हा, सुपौल जिल्हा |

कोसी विभाग हा भारताच्या बिहार राज्याचा एक प्रशासकीय भौगोलिक विभाग आहे. सहर्षा हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ३ जिल्हे आहे:[१]
या प्रदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा हिंदी आणि मैथिली आहे. [२] कोसी विभागात वापरली जाणारी मैथिलीची सर्वात सामान्य बोलीभाषा थेठी बोलीभाषा आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Bihar districts - list of cities and divions in bihar". www.bihar.com. २ सप्टेंबर २०२६ रोजी पाहिले.
- ↑ Ranjan, Manish. Bihar Samanya Gyan. ISBN 9789386300850.
- ↑ Ray, K. K. (2009). Reduplication in Thenthi Dialect of Maithili Language. Nepalese Linguistics 24: 285–290.