कोल्हापुरी चपला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोल्हापुरी चपला

कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या चपलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाउपणा.


रचना[संपादन]

या चपला सपाट असतात. इतर चपलांप्रमाणे त्यांच्या टाचा उंचावलेल्या नसतात. फार कमी उंचावलेल्या असतात. यांना मध्यभागी एक पट्टी असून एक अंगठा असतो. यांना चामड्याचा पृष्टभाग असून तळ लाकडाचा असतो. घसरू नये म्हणून तळावर रबराचे आच्छादन असते. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चपलांचा आवाज या चपलांचा आवाज हा एका बारीक फळामुळे येतो... जी याच्या आत बसवलेले असतात....