Jump to content

कोयला (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोयला (चित्रपट)
चलचित्र
शीर्षककोयला संपादन
गट-प्रकारनाट्य चित्रपट, action film, प्रणय चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1997 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकराकेश रोशन संपादन
पटकथासचिन भौमिक संपादन
प्रमुख कलाकारशाहरुख खान, माधुरी दीक्षित, अमरीश पुरी, जॉनी लिव्हर संपादन
संगीतकारराजेश रोशन, Vangelis संपादन
Choreographerसरोज खान संपादन
निर्माताराकेश रोशन संपादन
Distributed byनेटफ्लिक्स संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन
FSK film ratingFSK 18 संपादन

कोयला हा १९९७ चा भारतीय हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो राकेश रोशन यांनी दिग्दर्शित, सह-लेखन आणि निर्मिती केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर जॉनी लिव्हर, अशोक सराफ, सलीम घौस, दीपशिखा आणि हिमानी शिवपुरी सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत; मोहनीश बहलची खास उपस्थिती. हा चित्रपट १८ एप्रिल १९९७ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करणारा चित्रपट म्हणून घोषित झाला. त्याने जगभरात २८.०५ कमाई केली, तर त्याचे बजेट ११.९० कोटी होते. १९९७ मध्ये कोयला हा भारतातील ८ वा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.[][]

या चित्रपटाने अमरीश पुरी यांना ४३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचे नामांकनही मिळवून दिले. काही दृश्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चित्रित करण्यात आली.[][]

"देखा तुझे तो" आणि "घुंगटे में चंदा" हे गाणे खूप लोकप्रिय झाले.

# शीर्षक गायक लांबी
१. "देखा तुझे तो" कुमार सानू, अलका याज्ञिक ०७:३२
२. "घूंगते में चंदा" उदित नारायण ०६:१७
३. "बदन जुदा होते" कुमार सानू, प्रीती सिंग १०:३०
४. "सांसो की माला" कविता कृष्णमूर्ती ०६:४७
५. "तनहाई तनहाई" उदित नारायण, अलका याज्ञिक ०५:३५
६. "भांग के नशे" अलका याज्ञिक ०६:०७

संदर्भ

[संपादन]
  1. "Top Hits 1997 - - Box Office India".
  2. Shah Rukh Can: The Story of the Man and Star Called Shah Rukh Khan. Om Books International. ISBN 9788187108269.
  3. Riba, Moji (30 June 2019). "Lights, camera and anticipation | The Arunachal Times". The Arunachal Times. 15 July 2022 रोजी पाहिले.
  4. "Jung Falls: A Sensational Setting! - Be On The Road | Live your Travel Dream!". www.beontheroad.com. 15 July 2022 रोजी पाहिले.