कोयनानगर
Appearance
(कोयना नगर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख कोयनानगर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोयना (नि:संदिग्धीकरण).
हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. जवळच कोयना धरण आहे.
वैशिष्ट्ये
[संपादन]येथे व्यसनमुक्ती केंद्र आहे.
पाहण्यासारखी ठिकाणे
[संपादन]- कोयना धरण
- जवाहरलाल नेहरू उद्यान.
- नवजा विद्युतनिर्मिती प्रकल्प.