Jump to content

कोमल झांझड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
کمل زنزاد; کومل زنزاد; Komal Zanzad; Komal Zanzad; Komal Zanzad; Komal Zanzad; कोमल झंझड; కోమల్ జంజాద్; ਕੋਮਲ ਜ਼ਨਜਾਦ; Komal Zanzad; कोमल झांझड; ᱠᱳᱢᱚᱞ ᱡᱟᱸᱡᱚᱫᱽ; கோமல் சான்சாத்; ভারতীয় ক্রিকেটার; pemain kriket; індійська гравчиня в крикет; cricketspeler; pemain kriket; Indian cricketer; భారతీయ క్రికెట్ క్రీడాకారిణి; Indian cricketer; onye egwuregwu krịket si India
कोमल झांझड 
Indian cricketer
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखजुलै १०, इ.स. १९९१
नागपूर
नागरिकत्व
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

कोमल रवींद्र झांझड (१० जुलै, १९९१:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही विदर्भ महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धा खेळणारी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. []

फेब्रुवारी २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय संघात तिची निवड झाली. [] [] राष्ट्रीय संघात निवड झालेल्या विदर्भ महिला संघातील ती आणि भारती फुलमाळी या दोनच खेळाडू होत्या. []

संदर्भ

[संपादन]
  1. "Komal Zanzad". ESPNcricinfo. 3 March 2019 रोजी पाहिले.
  2. "Left-arm pacer Komal has good chance to impress national selectors". Times of India. 3 March 2019 रोजी पाहिले.
  3. "Pandey, Raut and Meshram to lead in Challenger Trophy". Cricbuzz. 21 December 2018. 1 January 2019 रोजी पाहिले.
  4. "Komal, Bharati in Indian women's cricket team". The Hitavada. 6 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 March 2019 रोजी पाहिले.

{{DEFAULTSORT:झांझड, कोमल}