Jump to content

कोमल झांझड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोमल झांजड या पानावरून पुनर्निर्देशित)
کمل زنزاد (pnb); کومل زنزاد (ur); Komal Zanzad (nl); Komal Zanzad (en); Komal Zanzad (ast); Komal Zanzad (es); कोमल झंझड (hi); కోమల్ జంజాద్ (te); ਕੋਮਲ ਜ਼ਨਜਾਦ (pa); Komal Zanzad (sq); कोमल झांझड (mr); ᱠᱳᱢᱚᱞ ᱡᱟᱸᱡᱚᱫᱽ (sat); கோமல் சான்சாத் (ta) Indian cricketer (en); భారతీయ క్రికెట్ క్రీడాకారిణి (te); cricketspeler (nl); Indian cricketer (en); ভারতীয় ক্রিকেটার (bn); індійська гравчиня в крикет (uk); onye egwuregwu krịket si India (ig)
कोमल झांझड 
Indian cricketer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १०, इ.स. १९९१
नागपूर
नागरिकत्व
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कोमल रवींद्र झांझड (१० जुलै, १९९१:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही विदर्भ महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धा खेळणारी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. []

फेब्रुवारी २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय संघात तिची निवड झाली. [] [] राष्ट्रीय संघात निवड झालेल्या विदर्भ महिला संघातील ती आणि भारती फुलमाळी या दोनच खेळाडू होत्या. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Komal Zanzad". ESPNcricinfo. 3 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Left-arm pacer Komal has good chance to impress national selectors". Times of India. 3 March 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Pandey, Raut and Meshram to lead in Challenger Trophy". Cricbuzz. 21 December 2018. 1 January 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Komal, Bharati in Indian women's cricket team". The Hitavada. 6 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 March 2019 रोजी पाहिले.

{{DEFAULTSORT:झांझड, कोमल}