कोड (रोग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हाताला कोड झालेल्या हातांचे छायाचित्र

आजार[संपादन]

त्वचेच्यामध्ये असणाऱ्या रंग पेशींचा काही कारणांमुळे आभाव झाल्यास त्वचेचा रंग नाहीसा होतो याला कोड(Leucoderma) म्हणतात.

कारणे[संपादन]

  • त्वचेवर तयार झालेले जखमा
  • त्वचेचा जळल्यामुळे होणारे नुकसान
  • त्वचेमध्ये दिले गेले स्टेरॉईडचे इंजेक्शन.
  • अ‍ॅड्रिनो-कॉर्टिकल संप्ररकांचा आभाव

उपचार[संपादन]

  • बेल फळचा उपचारांमध्ये समवेश केला जातो.1
  • बावचीचा औषधी उपयोग
  • त्वचारोग तज्ञ वापर- सोरालेन

कोडाविषयी समज-गैरसमज[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]