Jump to content

कोठारी (मूलचेरा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रामपंचायत कोठारी ता.मूलचेरा, जि. गडचिरोली. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. याअंतर्गत सहा (६) महसुली गावे आणि २ टोले

    • (टोला म्हणजे कमी लोक वस्ती असलेले ठिकाण) आहेत.
  • 2011च्या जनगणनेनुसार ३,२७५ लोकसंख्या आहे.

2017 पासून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या गावात राबवण्यास सुरुवात झाली.