कोज्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गणितानुसार कोज्या (अन्य मराठी नावे: सहज्या, को-ज्या, कोज्या फल ; इंग्लिश: Cosine / Cosine function, कोसाइन, कोसाइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची कोज्या म्हणजे कोनालगतची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.

  कोज्या =  कोनालगतची बाजू /त्रिकोणाचा कर्ण 

काटकोन त्रिकोणाद्वारे व्याख्या[संपादन]

काटकोन त्रिकोणाद्वारे कोज्येची व्याख्या

समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची कोज्या, म्हणजेच खालील सूत्राने दर्शवली जाते :


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया त्रिकोणमिती-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.