कोंडजीगड
Appearance
| ?कोंडजीगड महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | लोहारा |
| जिल्हा | धाराशिव जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | गोरखनाथ मधुकर मुर्टे |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच-25 |
कोंडजीगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गावचे आराध्या दैवत सत्ती सावित्री हे गोपाबाई देवस्थान आहे.गावामध्ये मारुती मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,महादेव मंदिर,आंबाबाई मंदिर आहेत.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]बलसुर सास्तुर रोड पासून 500 मी अंतरावरील हे गाव असून दक्षिणेस समुद्राळ हे गाव व उत्तरेस मुर्शदपुर हे गाव आहे.
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.