कॉल्येर (कॅन्सस)
Appearance
city in Kansas | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | ट्रेगो काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
कॉल्येर हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील ट्रेगो काउंटीमध्ये असलेले वस्तीवजा गाव आहे २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७ होती [१]
१८७९ साली येथे पहिल्यांदा वस्ती झाली. [२] या गावाला रेव्हरंड रॉबर्ट कॉल्येर या धर्मगुरुंचे नाव दिलेले आहे. [३]
कॉल्येर हायस्कूल ही येथील एकमेव उच्चशिक्षण संस्था १९६६मध्ये झाली. [४]
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Profile of Collyer, Kansas in 2020". United States Census Bureau. November 22, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 22, 2021 रोजी पाहिले.
- ^ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 391.
- ^ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 30. ISBN 9780974435886.
- ^ "1953 COLLYER HIGH SCHOOL YEARBOOK - Collyer, KS". Classmates. 1 January 2017 रोजी पाहिले.